
articles tips
News & blogs

'मोन्या' उर्फ सीताराम जेधेता पुरोप भेटीचे निमंत्रण।
पिंपळनेर जि. धुळे (वृत्तसंस्था) युरोपियन देशांतील लोकांना भारतातील नैसर्गिक संपत्ती, मसाल्यातील व्यंजनांसोबत येथील संस्कृती परंपरेने मोहिनी घातली आणि त्या चिजांच्या अमाप लुटीसोबत १९० वर्षांचे पारतंत्र्यरुपी जीवन हिंदुस्तानींवर लादत राज्य केले. आता याच युरोपियांना पुन्हा एका कारणासाठी हिंदुस्तानातील महाराष्ट्राची भुरळ पडली आहे…..

'लंडन'च्या रेड कार्पेटवर 'भोऱ्या' उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत
मनोरंजनविश्व / मुंबई, दि.17: लंडन येथील “सोहोवाला सिनेमा म्हणजेच ‘कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा’ (“Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London – UK “) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये “मोरया” (MORRYA) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचा भव्य प्रीमियर शो’ करण्यात आला आहे.

'मोऱ्या' या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉरकडून दुय्यम वागणूक
आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळवून नावाजलेला आणि सफाई कामगाराच्या जीवनावर बेतलेला ‘मोऱ्या’ हा मराठी चित्रपट येत्या आठवड्यात 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार होता; या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षण समितीने काही बदल सुचविले होते ते करून निर्मात्यांनी दिले असता,

मोऱ्याचा चित्रपटगृहात प्रदर्शनाचा मार्ग मोकळा !
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अश्याच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या मोऱ्या’ चित्रपटाने चित्रपटातील नायकाप्रमाणेच ‘सेंसॉर प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला आहे

Tortuga Motion Pictures is a creative film production company committed to delivering impactful stories through cinema.
pokal, Archana complex, Benkar Vasti Rd, Benkar Nagar, Dhayari, Pune, Maharashtra 411041
tortugamotionpictures@gmail.com
+7588103949
Our Galleries






Newsletters
**Newsletters – Tortuga Motion Pictures ** Stay updated with the latest film releases, behind-the-scenes stories, exclusive interviews, and upcoming projects. Subscribe to our newsletter and be a part of the Tortuga Motion Pictures journey!